tag:blogger.com,1999:blog-3281771754755682691.post962484781324817160..comments2022-03-24T18:30:46.221-07:00Comments on Agro Tech: ठिबक संचsengupta chandanhttp://www.blogger.com/profile/00044044731752913857noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3281771754755682691.post-45446667240880735332019-09-16T23:23:06.271-07:002019-09-16T23:23:06.271-07:00ठिबक संच जिथे आहे त्या जवळ फिल्टर बसविले पाहिजे का...ठिबक संच जिथे आहे त्या जवळ फिल्टर बसविले पाहिजे कारन फिल्टर मधील जाळी धुवून पून पुन्हा टाकायला दूर जावे लागेल Drip Irrigation System Subsidy 80%https://www.blogger.com/profile/05939569093265242387noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3281771754755682691.post-70016781540932900912018-10-28T22:26:47.744-07:002018-10-28T22:26:47.744-07:00वाळुज एम आय डि सी मधे कुठे ठिबक सिंचन मिळेल ठिकाण ...वाळुज एम आय डि सी मधे कुठे ठिबक सिंचन मिळेल ठिकाण सुचवाAnonymoushttps://www.blogger.com/profile/14894096375072253570noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3281771754755682691.post-89451411121339942532017-05-15T21:31:58.648-07:002017-05-15T21:31:58.648-07:00मला माझ्या शेतामध्ये ठिबक सिंचन करावयाचे आहे. माझे...मला माझ्या शेतामध्ये ठिबक सिंचन करावयाचे आहे. माझे शेत दोन ठिकाणी आहे. एका ठिकाणी दिड एकर व दुस-या ठिकाणी सव्वा एकर शेत आहे. ज्याठिकाणी दिड एकर शेत आहे त्या ठिकाणी विहीर आहे. विहीरीपासून 250 पाईपची पाईपलाईन केलेली आहे. तेथे सव्वा एकर शेती आहे. दोन्ही शेतामध्ये ठिबक टाकायचे आहे. यासाठी विहीरीवर फिल्टर बसविले तर चालेल का? दोन शेतामध्ये दोन वेगवेगळे फिल्टर बसवावे लागेल? मी नेटाफिम किंवा जैन टर्बो कंपनीचे ठिबक घेणार आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.Anonymoushttps://www.blogger.com/profile/04427893711089658473noreply@blogger.com